Skip to content
हिशोब-किताब by CA Vaibhav Kale
CA Vaibhav Kale पगार आणि पैसा Personal Finance for Salaried People मराठी + English
वैयक्तिक पैसा · Personal Finance

पगार आणि पैसा

Pagar ani Paisa — Personal Finance for Salaried People

पगार येतो आणि महिनाअखेर संपतो? बचत, विमा, गुंतवणूक आणि tax — पैशाचे हे चार खांब सोप्या मराठीत, फक्त २५ पानांत.

  • भाषामराठी + English
  • पानं25
  • FormatPDF ebook
  • DeliveryInstant
₹199 ₹499 60% सूट

🔒 Secure payment · UPI / Card / Net banking · तुमच्या नावाची numbered copy

हे पुस्तक थोडक्यात In short

पगार येतो आणि महिनाअखेर संपतो? बचत, विमा, गुंतवणूक आणि tax — पैशाचे हे चार खांब सोप्या मराठीत, फक्त २५ पानांत.

तुम्ही काय शिकाल

  • पगाराचं सोपं monthly budget
  • Emergency fund का आणि किती
  • Term आणि health insurance — किती आणि कशासाठी
  • SIP, PPF, FD — गुंतवणुकीची सुरुवात कुठून
  • Income tax ची साधी ओळख

Free preview

पहिली १० पानं free वाचा

खाली scroll करा. आवडलं तर पूर्ण पुस्तक घ्या.

Sample लवकरच येथे उपलब्ध होईल.
तोपर्यंत WhatsApp वर free sample मागवा.

WhatsApp वर sample मागवा

FAQ

खरेदीबद्दल प्रश्न

Ebook म्हणजे काय? मला कसं मिळेल?

हे PDF पुस्तक आहे. Payment झाल्यावर ते तुमच्या email / WhatsApp वर येतं. Mobile, tablet किंवा computer — कुठेही वाचता येतं.

Payment कसं करायचं? सुरक्षित आहे का?

“आत्ता घ्या” button तुम्हाला आमच्या secure checkout page वर नेतं. तिथे UPI (GPay, PhonePe, Paytm), debit/credit card किंवा net banking ने pay करता येतं.

खरेदी करण्याआधी पुस्तक पाहता येईल का?

हो. प्रत्येक पुस्तकाच्या page वर पहिली १० पानं free वाचता येतात. आवडलं तरच घ्या.

“Numbered copy” म्हणजे काय?

प्रत्येक खरेदीदाराला एक unique number असलेली copy मिळते. त्यामुळे पुस्तक तुमच्यासाठीच आहे — कृपया ते पुढे forward करू नका.

मला माझ्या व्यवसायाबद्दल प्रश्न आहे. मदत मिळेल का?

हो — WhatsApp वर message करा. Ebook बद्दलचे प्रश्न आणि consultancy साठी तुम्ही थेट संपर्क करू शकता.

You may also like

हीही पुस्तकं पाहा

CA Vaibhav Kale धंदा आणि हिशोब Business Finance & Accounting मराठी + English
70% सूट
व्यवसाय · Business

धंदा आणि हिशोब

Dhanda ani Hishob — Business Finance & Accounting

धंदा किती चालतो हे गल्ल्यावरून नाही, हिशोबावरून कळतं. हे पुस्तक तुमच्या धंद्याचा हिशोब तुम्हाला स्वतः समजेल अशा सोप्या…

₹300 ₹1,000 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale श्रीगणेशा व्यवसायाचा Start Your Business the Right Way मराठी + English
50% सूट
व्यवसाय · Business

श्रीगणेशा व्यवसायाचा

Shriganesha Vyavasayacha — Start Your Business the Right Way

नवीन व्यवसाय सुरू करताय? कोणतं registration, कोणती परवानगी, GST कधी लागतो आणि bank कडे कर्ज कसं मागायचं —…

₹500 ₹1,000 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale उद्योग आणि उभारी The Complete MSME Owner's Guide मराठी + English
57% सूट
व्यवसाय · Business

उद्योग आणि उभारी

Udyog ani Ubhari — The Complete MSME Owner's Guide

Banker च्या नजरेतून लिहिलेला MSME मालकाचा संपूर्ण guide — Udyam registration पासून bank funding पर्यंत, सगळं एकाच छोट्या…

₹299 ₹699 पुस्तक पहा →
CA Vaibhav Kale अनुदान आणि कर्जे Government Subsidies & Banking Schemes मराठी + English
57% सूट
बँकिंग व कर्ज · Banking & Loans

अनुदान आणि कर्जे

Anudan ani Karje — Government Subsidies & Banking Schemes

Mudra, CGTMSE, PLI, term loan, OD, export credit… 15+ सरकारी योजना आणि bank कर्जांची एका नजरेत तुलना —…

₹299 ₹699 पुस्तक पहा →
पगार आणि पैसा₹199 ₹499
आत्ता घ्या