MSME बँकिंग प्रॉडक्ट्स गाईड
MSME Banking Products Guide
CC, OD, Term Loan, LC, BG… banker बोलतो ते शब्द आता तुम्हालाही समजतील. तुमच्या धंद्यासाठी योग्य product निवडा आणि व्याजात पैसे वाचवा.
🔒 Secure payment · UPI / Card / Net banking · तुमच्या नावाची numbered copy
हे पुस्तक थोडक्यात In short
CC, OD, Term Loan, LC, BG… banker बोलतो ते शब्द आता तुम्हालाही समजतील. तुमच्या धंद्यासाठी योग्य product निवडा आणि व्याजात पैसे वाचवा.
तुम्ही काय शिकाल
- CC, OD, Term Loan, WCTL आणि Drop Line — यांतला फरक
- LC, BG आणि Packing Credit — trade साठी
- LAB loan म्हणजे काय
- Mudra, CGTMSE, Stand-Up India आणि ECLGS
- "माझ्यासाठी कोणता product?" — decision guide
- Banker शी negotiation च्या ६ टिप्स
Free preview
पहिली १० पानं free वाचा
खाली scroll करा. आवडलं तर पूर्ण पुस्तक घ्या.
Sample लवकरच येथे उपलब्ध होईल.
तोपर्यंत WhatsApp वर free sample मागवा.
FAQ
खरेदीबद्दल प्रश्न
Ebook म्हणजे काय? मला कसं मिळेल?
हे PDF पुस्तक आहे. Payment झाल्यावर ते तुमच्या email / WhatsApp वर येतं. Mobile, tablet किंवा computer — कुठेही वाचता येतं.
Payment कसं करायचं? सुरक्षित आहे का?
“आत्ता घ्या” button तुम्हाला आमच्या secure checkout page वर नेतं. तिथे UPI (GPay, PhonePe, Paytm), debit/credit card किंवा net banking ने pay करता येतं.
खरेदी करण्याआधी पुस्तक पाहता येईल का?
हो. प्रत्येक पुस्तकाच्या page वर पहिली १० पानं free वाचता येतात. आवडलं तरच घ्या.
“Numbered copy” म्हणजे काय?
प्रत्येक खरेदीदाराला एक unique number असलेली copy मिळते. त्यामुळे पुस्तक तुमच्यासाठीच आहे — कृपया ते पुढे forward करू नका.
मला माझ्या व्यवसायाबद्दल प्रश्न आहे. मदत मिळेल का?
हो — WhatsApp वर message करा. Ebook बद्दलचे प्रश्न आणि consultancy साठी तुम्ही थेट संपर्क करू शकता.
You may also like
हीही पुस्तकं पाहा
अनुदान आणि कर्जे
Anudan ani Karje — Government Subsidies & Banking Schemes
Mudra, CGTMSE, PLI, term loan, OD, export credit… 15+ सरकारी योजना आणि bank कर्जांची एका नजरेत तुलना —…
Virtual CFO for MSMEs
Virtual CFO for MSMEs — English + हिंदी
Big companies have a full-time CFO. Your business can have one too — part-time, at a fraction of…