Skip to content
हिशोब-किताब by CA Vaibhav Kale
CA Vaibhav Kale अनुदान आणि कर्जे Government Subsidies & Banking Schemes मराठी + English
बँकिंग व कर्ज · Banking & Loans

अनुदान आणि कर्जे

Anudan ani Karje — Government Subsidies & Banking Schemes

Mudra, CGTMSE, PLI, term loan, OD, export credit… 15+ सरकारी योजना आणि bank कर्जांची एका नजरेत तुलना — कोणती योजना तुमच्यासाठी योग्य, ते लगेच कळेल.

  • भाषामराठी + English
  • पानं26
  • FormatPDF ebook
  • DeliveryInstant
₹299 ₹699 57% सूट

🔒 Secure payment · UPI / Card / Net banking · तुमच्या नावाची numbered copy

हे पुस्तक थोडक्यात In short

Mudra, CGTMSE, PLI, term loan, OD, export credit… 15+ सरकारी योजना आणि bank कर्जांची एका नजरेत तुलना — कोणती योजना तुमच्यासाठी योग्य, ते लगेच कळेल.

तुम्ही काय शिकाल

  • PMMY / Mudra, CGTMSE आणि PLI योजना
  • Term loan, working capital आणि OD
  • Trade finance, tenders आणि export credit
  • अनुदान (subsidy) कसं मिळतं
  • EMI चा सोपा हिशोब
  • कागदपत्रांची checklist आणि टाळायच्या १० चुका

Free preview

पहिली १० पानं free वाचा

खाली scroll करा. आवडलं तर पूर्ण पुस्तक घ्या.

Sample लवकरच येथे उपलब्ध होईल.
तोपर्यंत WhatsApp वर free sample मागवा.

WhatsApp वर sample मागवा

FAQ

खरेदीबद्दल प्रश्न

Ebook म्हणजे काय? मला कसं मिळेल?

हे PDF पुस्तक आहे. Payment झाल्यावर ते तुमच्या email / WhatsApp वर येतं. Mobile, tablet किंवा computer — कुठेही वाचता येतं.

Payment कसं करायचं? सुरक्षित आहे का?

“आत्ता घ्या” button तुम्हाला आमच्या secure checkout page वर नेतं. तिथे UPI (GPay, PhonePe, Paytm), debit/credit card किंवा net banking ने pay करता येतं.

खरेदी करण्याआधी पुस्तक पाहता येईल का?

हो. प्रत्येक पुस्तकाच्या page वर पहिली १० पानं free वाचता येतात. आवडलं तरच घ्या.

“Numbered copy” म्हणजे काय?

प्रत्येक खरेदीदाराला एक unique number असलेली copy मिळते. त्यामुळे पुस्तक तुमच्यासाठीच आहे — कृपया ते पुढे forward करू नका.

मला माझ्या व्यवसायाबद्दल प्रश्न आहे. मदत मिळेल का?

हो — WhatsApp वर message करा. Ebook बद्दलचे प्रश्न आणि consultancy साठी तुम्ही थेट संपर्क करू शकता.

अनुदान आणि कर्जे₹299 ₹699
आत्ता घ्या