श्रीगणेशा व्यवसायाचा
Shriganesha Vyavasayacha — Start Your Business the Right Way
नवीन व्यवसाय सुरू करताय? कोणतं registration, कोणती परवानगी, GST कधी लागतो आणि bank कडे कर्ज कसं मागायचं — सगळं step-by-step, म्हणजे चुकीचा आणि महागडा निर्णय टळेल.
🔒 Secure payment · UPI / Card / Net banking · तुमच्या नावाची numbered copy
हे पुस्तक थोडक्यात In short
नवीन व्यवसाय सुरू करताय? कोणतं registration, कोणती परवानगी, GST कधी लागतो आणि bank कडे कर्ज कसं मागायचं — सगळं step-by-step, म्हणजे चुकीचा आणि महागडा निर्णय टळेल.
तुम्ही काय शिकाल
- लागणारी registrations आणि व्यवसायानुसार परवानग्या
- Shop Act आणि GST — कधी, कोणाला आणि त्याचे फायदे
- GST कसा चालतो — अगदी सोप्या भाषेत
- Income tax कधी लागू होतो
- नफा समजण्यासाठी कोणते हिशोब ठेवायचे
- Banker कडे कर्जासाठी कसं जायचं आणि कुठे अर्ज करायचा
Free preview
पहिली १० पानं free वाचा
खाली scroll करा. आवडलं तर पूर्ण पुस्तक घ्या.
Sample लवकरच येथे उपलब्ध होईल.
तोपर्यंत WhatsApp वर free sample मागवा.
FAQ
खरेदीबद्दल प्रश्न
Ebook म्हणजे काय? मला कसं मिळेल?
हे PDF पुस्तक आहे. Payment झाल्यावर ते तुमच्या email / WhatsApp वर येतं. Mobile, tablet किंवा computer — कुठेही वाचता येतं.
Payment कसं करायचं? सुरक्षित आहे का?
“आत्ता घ्या” button तुम्हाला आमच्या secure checkout page वर नेतं. तिथे UPI (GPay, PhonePe, Paytm), debit/credit card किंवा net banking ने pay करता येतं.
खरेदी करण्याआधी पुस्तक पाहता येईल का?
हो. प्रत्येक पुस्तकाच्या page वर पहिली १० पानं free वाचता येतात. आवडलं तरच घ्या.
“Numbered copy” म्हणजे काय?
प्रत्येक खरेदीदाराला एक unique number असलेली copy मिळते. त्यामुळे पुस्तक तुमच्यासाठीच आहे — कृपया ते पुढे forward करू नका.
मला माझ्या व्यवसायाबद्दल प्रश्न आहे. मदत मिळेल का?
हो — WhatsApp वर message करा. Ebook बद्दलचे प्रश्न आणि consultancy साठी तुम्ही थेट संपर्क करू शकता.
You may also like
हीही पुस्तकं पाहा
धंदा आणि हिशोब
Dhanda ani Hishob — Business Finance & Accounting
धंदा किती चालतो हे गल्ल्यावरून नाही, हिशोबावरून कळतं. हे पुस्तक तुमच्या धंद्याचा हिशोब तुम्हाला स्वतः समजेल अशा सोप्या…
उद्योग आणि उभारी
Udyog ani Ubhari — The Complete MSME Owner's Guide
Banker च्या नजरेतून लिहिलेला MSME मालकाचा संपूर्ण guide — Udyam registration पासून bank funding पर्यंत, सगळं एकाच छोट्या…
जमीन आणि उद्योग
Jamin ani Udyog — Buying Land in the Sambhajinagar–Bidkin Belt
छ. संभाजीनगर – बिडकीन (AURIC) भागात शेती किंवा उद्योगासाठी जमीन घेताय? पैसे देण्याआधी काय तपासायचं, याची step-by-step checklist.
पैशाची शिस्त
Paishachi Shista — Money Habits of Successful Traders
मारवाडी, गुजराती आणि सिंधी व्यापारी पिढ्यानपिढ्या का टिकतात? त्यांच्या पैशाच्या सवयी — आणि धंदा बुडवणाऱ्या चुका — सोप्या…