Skip to content
हिशोब-किताब by CA Vaibhav Kale
समजून घेणारा जोडीदार cover
कुटुंब · Family & Kids

समजून घेणारा जोडीदार

Samjun Ghenara Jodidar — लग्न, नातं आणि संसारासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक

लग्न, नातं आणि संसार — भावनेसोबत थोडी समज, संवाद आणि स्पष्टता हवीच! लग्नाआधी काय मनापासून स्वीकारायचं, काय बदलायचं आणि कोणत्या गोष्टी कधीच सहन करायच्या नाहीत — ६० पानांत, सोप्या मराठीत.

  • भाषामराठी
  • पानं60
  • FormatPDF ebook
  • DeliveryInstant
₹199 ₹399 50% सूट

🔒 Secure payment · UPI / Card / Net banking · तुमच्या नावाची numbered copy

हे पुस्तक थोडक्यात In short

लग्न, नातं आणि संसार — भावनेसोबत थोडी समज, संवाद आणि स्पष्टता हवीच! लग्नाआधी काय मनापासून स्वीकारायचं, काय बदलायचं आणि कोणत्या गोष्टी कधीच सहन करायच्या नाहीत — ६० पानांत, सोप्या मराठीत.

तुम्ही काय शिकाल

  • नात्याचा सिग्नल — हिरवा, पिवळा, लाल कसा ओळखाल?
  • काय मनापासून स्वीकारायचं, काय बदलायचं, आणि ९ गोष्टी ज्या सहनच नाही
  • पैसा, कर्ज, EMI, विमा, बजेट — सुखी संसारासाठी आर्थिक नियोजन
  • करिअर, स्वप्नं आणि ५ वर्षांचा सामायिक प्लॅन
  • कायदेशीर हक्क, जबाबदाऱ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी
  • लग्नाआधीचे ४० महत्त्वाचे प्रश्न — मुलगा, मुलगी आणि दोन्ही कुटुंबांसाठी

Free preview

पहिली १० पानं free वाचा

खाली scroll करा. आवडलं तर पूर्ण पुस्तक घ्या.

Sample load होत आहे…

पुढची पानं वाचायची आहेत?
पूर्ण पुस्तक आत्ताच घ्या — ₹199

पूर्ण पुस्तक घ्या

FAQ

खरेदीबद्दल प्रश्न

Ebook म्हणजे काय? मला कसं मिळेल?

हे PDF पुस्तक आहे. Payment झाल्यावर ते तुमच्या email / WhatsApp वर येतं. Mobile, tablet किंवा computer — कुठेही वाचता येतं.

Payment कसं करायचं? सुरक्षित आहे का?

“आत्ता घ्या” button तुम्हाला आमच्या secure checkout page वर नेतं. तिथे UPI (GPay, PhonePe, Paytm), debit/credit card किंवा net banking ने pay करता येतं.

खरेदी करण्याआधी पुस्तक पाहता येईल का?

हो. प्रत्येक पुस्तकाच्या page वर पहिली १० पानं free वाचता येतात. आवडलं तरच घ्या.

“Numbered copy” म्हणजे काय?

प्रत्येक खरेदीदाराला एक unique number असलेली copy मिळते. त्यामुळे पुस्तक तुमच्यासाठीच आहे — कृपया ते पुढे forward करू नका.

मला माझ्या व्यवसायाबद्दल प्रश्न आहे. मदत मिळेल का?

हो — WhatsApp वर message करा. Ebook बद्दलचे प्रश्न आणि consultancy साठी तुम्ही थेट संपर्क करू शकता.

समजून घेणारा जोडीदार₹199 ₹399
आत्ता घ्या